
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘वर्गनियम व परिणाम’ उपक्रमातून घडला सकारात्मक बदल
एखादा शिक्षक वर्गात नसताना पहिली ते सातवीची मुले शांत बसून स्वतःहून अभ्यास करू शकतात? वर्गातील कचरा उचलण्यापासून ते चपला रांगेत ठेवण्यापर्यंतची कामं मुलं स्वतःच्या मर्जीने



