Category: प्रशिक्षण

महाराष्ट्रात तब्बल १,९३,३७० शिक्षकांचे ‘मूल्यवर्धन ३.०’ प्रशिक्षण पूर्ण - Image 1

महाराष्ट्रात तब्बल १,९३,३७० शिक्षकांचे ‘मूल्यवर्धन ३.०’ प्रशिक्षण पूर्ण

डिसेंबरमध्ये सर्व शाळांमध्ये होणार ‘मूल्यवर्धन’ची अंमलबजावणीमहाराष्ट्र : (दिनांक : २५ नोव्हेंबर २०२५) महाराष्ट्रातल्या ३४ जिल्ह्यांतील ३५३ तालुक्यांमध्ये शिक्षकांचे ‘मूल्यवर्धन ३.०’ प्रशिक्षण युद्ध पातळीवर सुरू आहे.

Read More »
राज्यातील DPC व TC यांचे दोन टप्प्यात विशेष प्रशिक्षण पूर्ण - Image 1

राज्यातील DPC व TC यांचे दोन टप्प्यात विशेष प्रशिक्षण पूर्ण

‘मूल्यवर्धन’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षकांना करणार सहाय्य महाराष्ट्र : (दिनांक : ३ नोव्हेंबर २०२५) ‘मूल्यवर्धन३.०’ अंतर्गत राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षणानंतर या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता

Read More »

मूल्यवर्धन ३.० – जिल्हास्तरीय प्रशिक्षणाला उत्तम प्रतिसाद

  नागपूर जिल्हा मूल्यवर्धन ३.० DRG प्रशिक्षणात सहभागी झालेले शिक्षक   (दिनांक : १४ ऑगस्ट २०२५) शासकीय शिक्षकांच्या अभूतपूर्व प्रशिक्षणाचे SCERT ने पेलले शिवधनुष्य (दि. १२

Read More »

पहिल्या टप्प्यात आठ जिल्ह्यांतील शिक्षकांचे (जिल्हा संसाधन गट) प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण!

पहिल्या टप्प्यात आठ जिल्ह्यांतील एकूण १८३९ शिक्षकांचे ४६ बॅचेसद्वारे प्रशिक्षण पूर्ण (दिनांक : ५ ऑगस्ट २०२५)विद्यार्थीकेंद्रित, ज्ञान रचनावादावर आधारित मूल्यवर्धन कार्यक्रम महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणात २०१५

Read More »

‘मूल्यवर्धन ३.०’ राज्यस्तरीय प्रशिक्षणातला ‘समृद्ध’ करणारा अनुभव!

‘मूल्यवर्धन ३.०’ राज्यस्तरीय प्रशिक्षणातला सहभागी झालेले नाशिक येथील शिक्षक योगेश कड (दिनांक : ५ ऑगस्ट २०२५)शिक्षणक्षेत्री करण्यासाठी नवे परिवर्तन, आले आले मूल्यवर्धन!’ या टॅग लाईनने

Read More »

मूल्यवर्धन ३.० : जिल्हा संसाधन गट (DRG) प्रशिक्षणाचा व्यापक टप्पा सुरू!

नंदुरबार जिल्ह्यातील DRG प्रशिक्षणात सहभागी झालेले शिक्षक (दिनांक : ३१ जुलै २०२५)मूल्यवर्धन ३.० उपक्रमांतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (SCERT Maharashtra) आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशन (SMF- Shantilal

Read More »

डॉ. राहूल रेखावार यांच्या शुभहस्ते ‘मूल्यवर्धन ३.०’ राज्यस्तरीय प्रशिक्षणाचे उद्घाटन

उद्घाटन प्रसंगी एससीईआरटीचे संचालक डॉ. राहूल रेखावार, शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था आणि इतर मान्यवर (दिनांक : २८ जुलै २०२५)महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित

Read More »

राज्यात ‘मूल्यवर्धन ३.०’ च्या नव्या अध्यायास प्रारंभ!

उद्घाटन प्रसंगी डॉ. इब्राहिम नदाफ, सौ. वर्षाराणी भोपळे, श्री. शांतिलाल मुथ्था, श्री. विलास राठोड, श्री. व्ही. वेंकटरमना व इतर मान्यवर (दिनांक : २८ जुलै २०२५)पुणे

Read More »

मूल्यवर्धन ३.०


भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाहीभिमुख, जबाबदार भारतीय नागरिक घडविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवणूक करणारा शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचा महत्वाकांक्षी मूल्यवर्धन कार्यक्रम. मूल्यवर्धन ३.० कार्यक्रमाची अंमलबजावणी महाराष्ट्र, गोवा आणि दीव व दमण या राज्यांतील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या वर्गांमध्ये वर्षे २०२५-३० दरम्यान होणार आहे.

Recent Blogs

Blog Categories