
मूल्यवर्धन ३.० : जिल्हा संसाधन गट (DRG) प्रशिक्षणाचा व्यापक टप्पा सुरू!
नंदुरबार जिल्ह्यातील DRG प्रशिक्षणात सहभागी झालेले शिक्षक (दिनांक : ३१ जुलै २०२५)मूल्यवर्धन ३.० उपक्रमांतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (SCERT Maharashtra) आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशन (SMF- Shantilal