Day: November 25, 2025

महाराष्ट्रात तब्बल १,९३,३७० शिक्षकांचे ‘मूल्यवर्धन ३.०’ प्रशिक्षण पूर्ण - Image 1

महाराष्ट्रात तब्बल १,९३,३७० शिक्षकांचे ‘मूल्यवर्धन ३.०’ प्रशिक्षण पूर्ण

डिसेंबरमध्ये सर्व शाळांमध्ये होणार ‘मूल्यवर्धन’ची अंमलबजावणीमहाराष्ट्र : (दिनांक : २५ नोव्हेंबर २०२५) महाराष्ट्रातल्या ३४ जिल्ह्यांतील ३५३ तालुक्यांमध्ये शिक्षकांचे ‘मूल्यवर्धन ३.०’ प्रशिक्षण युद्ध पातळीवर सुरू आहे.

Read More »

मूल्यवर्धन ३.०


भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाहीभिमुख, जबाबदार भारतीय नागरिक घडविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवणूक करणारा शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचा महत्वाकांक्षी मूल्यवर्धन कार्यक्रम. मूल्यवर्धन ३.० कार्यक्रमाची अंमलबजावणी महाराष्ट्र, गोवा आणि दीव व दमण या राज्यांतील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या वर्गांमध्ये वर्षे २०२५-३० दरम्यान होणार आहे.

Recent Blogs

Blog Categories